लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 3000 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी बघा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ मंगळवारपासून सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत एकूण २ कोटी ३४ लाख बहिणींना लाभ मिळणार आहे. पहिल्या दिवशी ६७ लाख बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत पैसे मिळतील, असे सांगण्यात आले आहे. ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली … Read more