लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार जानेवारी-डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये
लाडकी बहीण योजना: महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी 3 हजार रुपये मिळतील. लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली? ही योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. … Read more