मोफत शिलाई मशीन योजनेची सुरुवात, गरजू महिलांसाठी सुवर्णसंधी, असा करा अर्ज
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2025 सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेत महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाते. शिवाय, त्यांना शिवणकाम, डिझायनिंग, आणि टेलरिंग यांचे मोफत प्रशिक्षणही दिले जाते. योजनेसाठी पात्रता: योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: … Read more